Day: May 15, 2020

लोकमान्य टिळकांना पत्र

ति. स्व. लोकमान्य टिळकांना साष्टांग नमस्कार, पत्र लिहिण्यास कारण की , गणेशोत्सव सार्वजनिक करण्यासाठी तुमचे आभार मानायचे होते. लहानपणी दर वर्षी तुमच्या पुण्यतिथीच्या भाषणात हे सांगून सुद्धा वर्षानुवर्षे हा सण साजरा करतांना, तो तुम्ही सुरु केलाय हि गोष्ट कुठेतरी विस्मरणात गेली होती. पण घरापासून हजारो मैल दूर राहतांना, एका दिवसासाठी का होईना, […]