Month: June 2020

बॅकबेंचरगिरी

सगळ्यात चांगली मैत्री ही बॅकबेंच वरच होते. कदाचित सगळेच या विचाराशी सहमत नसतील. माझ्या काही ‘चांगल्या’ मित्रांच्या मते, सगळ्यात चांगली मैत्री सिगारेट पितांना होते. पण मी कधी तो अनुभव (सिगारेट पिण्याचा आणि तेव्हा मैत्री होण्याचा, दोन्ही) घेतला नसल्यामुळे, माझ्या मते बॅकबेंच ही मैत्री साठी भन्नाट जागा आहे. माझ्या कमनशिबाने  मला या सत्याचा शोध जरा उशिराच […]

Carpe Diem – Sieze the day

Corona मुळे सगळ्या जगावर संकट आलं, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत, अनेक देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पण या रोगाने मला एक गोष्टं नव्याने शिकवली – Carpe Diem (इंग्लिश मध्ये Seize the day) म्हणजे येणारा प्रत्येक दिवस साजरा करा.  एखादी गोष्टं जेवढी कमी मिळते तेवढी आपल्याला तिची किंमत जास्त. हापूस आंबे […]