Day: June 21, 2020

Carpe Diem – Sieze the day

Corona मुळे सगळ्या जगावर संकट आलं, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत, अनेक देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पण या रोगाने मला एक गोष्टं नव्याने शिकवली – Carpe Diem (इंग्लिश मध्ये Seize the day) म्हणजे येणारा प्रत्येक दिवस साजरा करा.  एखादी गोष्टं जेवढी कमी मिळते तेवढी आपल्याला तिची किंमत जास्त. हापूस आंबे […]