Day: July 18, 2020

चमचाभर कॉफी

“सागर?” मी “yes” म्हणत कॉम्पुटर मधून डोकं काढून वर बघितलं. चाळीशीच्या आस पास चा एक माणूस माझ्या डेस्क च्या बाजूला उभा होता. उंच, बारीक अंगचटीचा, जाड मिशा, २-३ वेळा भेटल्यावरही लक्षात राहणार नाही असा सर्वसामान्य चेहरा. सगळ्यात आधी डोळ्यात भरले ते त्याचे मोठे, पाणीदार डोळे. त्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. डोक्यातल्या […]