Day: September 8, 2020

वैष्णोदेवी

मी पहिल्यांदा वैष्णोदेवी ला गेले तेव्हा खूप लहान होते, जेमतेम ६-७ वर्षांची असेन. एका लोकल टुरिस्ट कंपनी सोबत आम्ही १५ दिवसांच्या वैष्णोदेवी, जालंधर, दिल्ली, आग्रा आणि आणखीही काही शहरं असलेल्या मोठ्या ट्रिपला गेलो होतो. पण वैष्णोदेवी माझ्या विशेष लक्षात राहिली.  त्या टूर कंपनीने ट्रेनचा एक डब्बाच बुक केला होता. १५ दिवस आमचं तेच […]