Day: October 24, 2020

रियुनियन

मेलबॉक्स उघडल्यावर रागिणीला सगळ्यात पहिले शाळेच्या रियुनियन ची ई-मेल दिसली. गेली अनेक वर्षं रागिणी नं चुकता शाळेच्या रियुनियन्सना जात होती. अमोल ने पुढाकार घेऊन ते सुरु केलं होतं. १०वी झाल्यावर सगळ्यांचीच पांगापांग झाली होती. कॉलेज संपवून नोकरी लागेपर्यंतचे दिवस कुठे गेलेत कोणालाच कळलं नव्हतं. नोकरीत स्थिरस्थावर होऊ लागल्यावर जसजसे एकेकांचे लग्न होऊ लागले, […]