Day: December 12, 2020

तन्वी

“आई मला ना भरतनाट्यम शिकायचं” आयुषी माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली. कुठलीही गोष्ट तिच्या मनाप्रमाणे मनवून घेण्याची आयुषीची ही नेहमीची स्टाईल. “भरतनाट्यम!” मी चकित होत विचारलं. “हो, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना तन्वी, ती शिकते, आणि खूप छान डान्स करते, मला पण शिकायचं”. तिच्याकडून तन्वीचं नाव मी हल्लीच ऐकायला लागले होते. […]