Tag: Follow your dreams

बुवा आहे तिकडे

बुवा आहे तिकडे

“भांडी घासायला एक बाई मिळाली असती तर वाट्टेल तेवढे दिवस मी आनंदाने इथे राहिले असते.” नॅपकिन ला हात पुसत आई म्हणाली. लॅपटॉप मधून डोकं बाहेर काढत तेजस ने आई कडे पाहिलं, “तुला किती वेळा सांगितलंय डिश वॉशर लावत जा म्हणून.” “अरे इन मीन ८-१० तर भांडी असतात, तेवढ्या साठी कशाला […]