मी काही दिवसांपूर्वी एक फिटनेस क्लास सुरु केला. या फिटनेस क्लास चं वैशिष्ट्य म्हणजे तो खास आयांसाठी बनवलेला आहे. थोडक्यात काय तर प्रेग्नन्ट असलेल्या किंवा डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी तो सुरक्षित आहे. तशीही मी कधीच व्यायाम करण्यात उत्साही नव्हते. पण त्यातही डिलिव्हरी झाल्यापासून मला जख्ख म्हातारी झाल्यासारखं वाटावं इतकी वाईट परिस्थिती […]
तुम्हाला कोण व्हायचंय, समर्थक, विरोधक की प्रेक्षक? (पु. लं. ची माफी मागून)
व्हाट्सअँप मुक्त विद्यापीठ अस्तित्वात आल्यापासून मोबाईल धारकांसमोर एक नवाच पेच उभा राहिलाय. आणि पूर्वी जिथे नुसत्याच गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस वर भागत असे, तसं न राहता व्हाट्सअँपचा ग्रुप मेंबर म्हणजे समर्थक, विरोधक की प्रेक्षक? असा सवाल उभा राहीला. कुठलाही ग्रुप घ्या, मग तो फॅमिली ग्रुप असेल, नाहीतर पंचवीस वर्षांपूर्वी शाळा संपलेल्या […]