शेवटचा अर्धा तास!!! बिग बॉस ने आवाज दिला. बिग बॉस – मास्टरशेफ या नवीन शो मध्ये येऊन त्यांना सगळ्यांना आता २ आठवडे झाले होते. सगळ्यांना एका घरात बंद करून ठेवलं होतं आणि रोज तिथे कूकिंग competition चे नवीन नवीन राऊंड्स सुरु होते. आज त्यांचा ओपन किचन राऊंड होता. थोडक्यात आज त्यांना हवं […]