प्रवास

जेव्हा बाहेर भटकणं थांबलं, तेव्हा आतला प्रवास सुरू झाला

जेव्हा लोकांना भेटता येईनासं झालं, तेव्हा माझी नव्याने ओळख झाली

जेव्हा आसपासचा कोलाहल थांबला, तेव्हा स्वतःशी संवाद साधायला शिकले

Leave a Reply